Ferfar #5180 · पोयरे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/1
- Talathi
- सुमीत बाबु घाडीगांवकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे - पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील सर्वे क्रमांक - 107/1 या मिळकतीत नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1005, दिनांक 01/08/2025 अन्वये श्री. गुरुदेव तुलसिदास परुळेकर यांनी आपल्या मालकीतील ला. ला क्षेत्र. 0.0100, पो.ख. क्षेत्र - 0.1042 इतक्या बागायती क्षेत्राची महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 मधील तरतुदीनुसार प्रमाणभूत क्षेत्राची विक्री केली होती (महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक- 08 ऑगस्ट, 2023) परंतु, तरीदेखील मंजूर फेरफार क्रमांक - 5090 नुसार अधिनियमातील तरतुदीनुसार अधिकार अभिलेखात योग्यरीत्या स्वतंत्र अंमल न झाल्याकारणाने मा. तहसीलदार, देवगड यांचेकडील पत्र क्रमांक - आरटीएस/कावी/1297/2026/1787, दिनांक - 21/09/2026 व नमूद अधिनियमातील तरतुदी अवलोकनात घेवून मंजूर फेरफार क्रमांक - 5168 मधील मंडळ अधिकारी, मिठबांव यांचे शेऱ्यानुसार विक्री क्षेत्राची स्वतंत्र खात्यात नोंद नमूद केली असे.