Ferfar #5181 · पोयरे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/ब/1/अ/2
- Talathi
- सुमीत बाबु घाडीगांवकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
इनायतूल्लाह मोहम्मद सलीम शेख, रा. पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 1221) यांचे सर्व्हे क्रमांक34/1/ब/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भालचंद्र अशोक माटवकर, (खाते क्रमांक : 844) सर्व्हे क्रमांक 34/1/ब/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 1083 दिनांक - 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,50,000/- घेवून खरेदी दिली. सदर विक्री व्यवहाराने लिहून देणार यांचे नावे जमींन निदर्शनास येत नसून खरेदीखत प्रत, सूची - 2 इत्यादी कागदपत्रानुसार लिहून घेणार यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणेकामी नोंद केली असे.