Ferfar #5185 · पोयरे
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/4
- Talathi
- सुमीत बाबु घाडीगांवकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
श्री. प्रकाश वेताळराव गायकवाड रा. पोयरे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 612) यांचे सर्व्हे क्रमांक107/4, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2183 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्री. प्रचित बाळासाहेब इंगवले, रा. पुणे (खाते क्रमांक :- 1652) सर्व्हे क्रमांक 107/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2183 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देवगढ जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1458 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55,00,000/- घेवून खरेदी दिली. नोंदणीकृत खरेदीखत दस्त संचिका प्रत उपलब्ध नसल्याने सूची प्रत पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.