Ferfar #834 · आडबंदर
देवगड, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/12
- Talathi
- सुमीत बाबु घाडीगांवकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
श्रीम. सुहासिनी पर्शुराम लोके, रा. मिठबांव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक 1233) सर्व्हे क्रमांक 9/12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6975 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
श्री. पर्शुराम पांडुरंग लोके, रा. मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (खाते क्रमांक :-1263 ) सर्व्हे क्रमांक 9/12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2250 आणि पोटखराब क्षेत्र 0.4725 हे.आर.चौ.मी
यांना सहदुय्यम निंबधक, देवगड, जिल्हा - सिंधुदुर्ग यांचेकडील नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क्रमांक - 1274 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने नोंदणीकृत विनामोबदला कुलमुखत्यारपत्र (नोंदणी क्रमांक - दवग 416/2025, 3/18), गाव मौजे - मिठबांव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील सर्वे क्रमांक - 403/1अ (खाते क्रमांक - 2013) या मिळकतीचा सातबारा उतारा, आधार ओळखपत्र, सूची - 2 इत्यादी कागदपत्राच्या अनुषंगाने लिहून घेणार यांचे नाव गाव अधिकार अभिलेखात दाखल होणेकामी नोंद केली असे.