सातबारा Watch

← कुर्ली

Ferfar #2947 · कुर्ली

वैभववाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1
Talathi
गणेश श्रीपत गोडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- अजय यशवंत सुतार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 27/1 खाता क्रमांक :- 319 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- सरपंच ग्रामपंचायत कुर्ली , (खाता क्रमांक :-10354)गट/सर्व्हे क्रमांक 27/1 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 411 दिनांक 14/10/2026 प्रमाणे 15 वा वित्त आयोग जिल्हा स्तर प्राप्त निधीतून सन 2022-23 ते 2025-2026 अंतर्गत मौजे कुर्ली सुतारवाडी येथे विंधन विहीरीकरिता रक्कम रुपये 100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.