सातबारा Watch

← वायंगणी

Ferfar #662 · वायंगणी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
सुरज शिवाजी शिंदे
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : खारेपाटण गट विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. खारेपाटण, लिहून देणार : रघुवीर यशवंत राणे रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्यप्रत व मा. व्यवस्थापक खारेपाटण गट विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. खारेपाटण यांचेकडील पत्र क्रमांक 304 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.