Ferfar #296 · बेर्ले
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- अनघा नारायणराव अग्निहोत्री
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहून घेणार- महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे
लिहून देणार- विजय अनंत राऊत यांनी महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे यांचेकडून घेतलेले कर्ज थकीत झाल्याने त्यांचे गट न./सर्वे न 297 या मिळकतीवर रक्कम रुपये 2,30,411/-चा बोजा दाखल करणेबाबत मा.विशेष वसुली अधिकारी महात्मा फुले को .ऑप क्रेडीट सोसायटी लि ठाणे.यांजकडील पत्र क्रमांक जा.क्र.14/वि.व.अ/स्थावर मिळकत बोजा /सन 2026.दिनांक26/5/2026 प्रमाणे व उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र क्रमांक जा.क्र.उपनि/ठाणे शहर/बी-5/101/व.दा./1734/सन2021 दि.24/08/2021 जोडून दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,30,411/-चा बोजा दाखल केला .वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.