सातबारा Watch

← शिडवणे

Ferfar #2037 · शिडवणे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1941, 2144, 636, 683, 96
Talathi
रविंद्र रामचंद्र आम्रस्‍कर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी ली खारेपाटण लिहुन घेणार : आबा नारायण टक्के यांनी सर्व्हे क्रमांक 96 वर फेरफार क्रमांक 2012 ने घेतलेला बोजा आबा नारायण टक्के यांच्या हिश्यावर खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी ली खारेपाटण यांचा रक्कम रुपये 200000/चा इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खारेपाटण गट विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी खारेपाटण यांचेकडील पत्र क्र 317/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.