सातबारा Watch

← तळेरे

Ferfar #2029 · तळेरे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
220, 239, 541
Talathi
सचिन अनंतराव काळेबेरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : तळेरे वि.का.स. सेवा सह सो. लि लिहून घेणार : रिया रविंद्र भोगले, रक्षा रविंद्र भोगले यांनी सर्व्हे क्रमांक : 220 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726 सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726 सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : तळेरे वि.का.सेवा सह.सो.लि.तळेरे चा रविंद्र प्रभाकर भोगले यांचे हिश्यावर रक्कम रु.150000 बोजा. - 1726 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. 129/2026/27 दि. 25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. रविंद्र प्रभाकार भोगले ही मयत असून त्यांचे वारस रिया रविंद्र भोगले (पत्नी), रक्षा रविंद्र भोगले (मुलगी) यांचे नावा वरील बोजा कमी करणे बाबत वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.