सातबारा Watch

← कोळोशी

Ferfar #1709 · कोळोशी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1130
Talathi
प्रतिभा रंजित खेडकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : कोळोशी वि का स सेवा सोसा लिहून घेणार : अनंत भिकाजी पेडणेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1130 तपशिल : श्री अनंत भिकाजी पेडणेकर यांच्या नावे कोळोशी विकास सेवा सोसायटी ली कोळोशी या संस्थेचा रक्कम रु १,५०,०००/-चा बोजा - 1489 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र 35/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.