सातबारा Watch

← आयनल

Ferfar #1847 · आयनल

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1034, 912
Talathi
प्रतिभा रंजित खेडकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : सावंतवाडी अर्बन को ऑप बँक लि सावंतवाडी लिहुन घेणार : राजेंद्र शंकर दहीबांवकर यांनी सर्व्हे क्रमांक 1034 वर फेरफार क्रमांक 1383 ने घेतलेला बोजा राजेंद्र शंकर दहिबा्ंवकर यांचे नावे सावंतवाडी अर्बन को-ऑप.बॅंक लि सावंतवाडी यांचा रक्‍कम रू 2,00,000/- चा बोजा ठेविला सर्व्हे क्रमांक 912 वर फेरफार क्रमांक 1383 ने घेतलेला बोजा राजेंद्र शंकर दहिबा्ंवकर यांचे नावे सावंतवाडी अर्बन को-ऑप.बॅंक लि सावंतवाडी यांचा रक्‍कम रू 2,00,000/- चा बोजा ठेविला असून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक knk/55/2026-27/42 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.