Ferfar #3980 · नांदगांव
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2348
- Talathi
- अमृता आनंदराव चौगले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव
लिहून घेणार : प्रकाश वसंत सातोसे
यांनी नांदगाव वी.का.स.सेवा.सो.चा रक्कम रु १००००० चा बोजा दि २४. ०७.०९ - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/91/2026 प्रमाणे रक्कम रुपये एक लाख (1,00,000/- ) मात्र चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.