सातबारा Watch

← नांदगांव

Ferfar #3983 · नांदगांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1539
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सिंधुदुर्ग लिहून घेणार : वामन धोंडू म्हसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1539 तपशिल : वामन धोंडू म्हसकर वारस मुलगा मनोहर वामन म्हसकर यांचे हिश्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग.शाखा नांदगाव यांचा एक लाख पाच हजार (1,05,000/- )चा बोजा. - 3246 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग.शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.