Ferfar #3992 · नांदगांव
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2345
- Talathi
- अमृता आनंदराव चौगले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा. तहसीलदार कणकवली यांचेकडील कुळवहिवाट/32ओ/एस.आर.-32/2024 दि.24/07/2024 प्रमाणे गाव मौजे नांदगाव येथील गट क्रमांक 2345 मध्ये भूधारणा भोगवटदार वर्ग 1 बदलून भोगवटदार वर्ग 2 ची नोंद करून भोगवटदार सदरी कुळ श्री. शंकर जालिंदर कापसे यांच्या नावाची नोंद केली. तसेच खरेदी किंमत रक्कम रु. 317/- मात्र जमा करेपर्यंत जमीन मालक वसंत पिराजी बिद्रे यांचा बोजा दाखल केला.