सातबारा Watch

← बावशी

Ferfar #782 · बावशी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. , नांदगाव लिहून देणार :शिवराम बाबु गुरव रा.बावशी श्री. शिवराम बाबु गुरव यांचे हिस्स्यावर नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/105/2026 प्रमाणे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173 वर रक्कम रुपये 120000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.