सातबारा Watch

← बावशी

Ferfar #783 · बावशी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
अमृता आनंदराव चौगले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव लिहून घेणार : शिवराम बाबु गुरव यांनी शिवराम बाबू गुरव यांचा नांदगाव वि.का.स.से.साेसा. चा रक्‍कम रु. 60,000/- इकरार बोजा ता. 20/5/14 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. नांदगाव यांचेकडील दिनांक 31/10/2026 रोजीचे प्राप्त पत्र क्रमांक -जावक क्र.नांद./विकास/सोसा./नांदगाव/109/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.