सातबारा Watch

← सावडांव

Ferfar #2487 · सावडांव

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2871
Talathi
माधुरी प्रकाश कांबरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, लिहून देणार : उत्तम सीताराम वारंग रा. सावडांव यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर 2871 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक कणक/लोन/104/2026 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.