Ferfar #2488 · सावडांव
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सह सोसा. लि. नांदगाव
लिहुन घेणार : जगन्नाथ महादेव शिरवडकर
यांनी सर्व्हे क्रमांक 1852 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा ग्रुप वि.का.स.सेवा सोसायटी लि. यांचा रक्कम रु. 3,00,000/- चा इकरार बोजा. दि. 27/03/2003 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदगाव ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.नांदगाव/विकास/सोसा./नांदगाव/126/2026 दिनांक 02.02.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.