सातबारा Watch

← पियाळी

Ferfar #1480 · पियाळी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
363, 423, 455, 513
Talathi
प्रतिभा रंजित खेडकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 बाजूस दाखल मिळकती या खातेदार दीपक सुरेश साळसकर यांचे नावे दाखल आहेत.महाराष्ट्र शासन 15 सप्टेंबर 1992 रोजी च्या शासन परिपत्रक क्र एस /14/2161816/प्र.क्र.458/ल अन्वये लक्ष्मी मुक्ती योजना लागू केली.या योजनेखाली अर्जदार यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दिलेनुसार त्यांची पत्नी ईश्वरी दीपक साळसकर यांचे नाव बाजूस दाखल मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेसाठी नोंद केली.