सातबारा Watch

← पियाळी

Ferfar #1482 · पियाळी

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1654
Talathi
प्रतिभा रंजित खेडकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल मिळकती या जमीन कसणाऱ्या कुळझाल्याने मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने शासन निर्णय दि 16 जुलै 2026 परीपत्रक क्र जमीन -2025/pra kr 336/01 (e 1379234) नुसार व माननीय तहसीलदार कणकवली यांजकडील आदेश क्र 01/एएलटी/एस आर नं 82/2026 नुसार इतर हक्कात शेतकरी शेतजमीन विक्री करण्यास मुक्त असा शेरा ठेऊन.नियंत्रित सत्ता प्रकार नोंद कमी करण्यासाठी नोंद केली.