सातबारा Watch

← फोंडाघाट

Ferfar #15845 · फोंडाघाट

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/8अ
Talathi
समृध्दी मनोहर गवस
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट गहाणखत लिहुन देणार : प्रमोद शामसुंदर करंडे रा. फोंडाघाट यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/8अ क्षेत्र 0.6585 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद शामसुंदर करंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शशांक प्रमोद लिंग्रस(कर्जदार) (खाता क्रमांक :- 8942) ,