Ferfar #15849 · फोंडाघाट
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 335/6/11
- Talathi
- समृध्दी मनोहर गवस
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस नमूद केलेल्या मिळकतीचे खातेदार सत्यवान मारुती पारकर यांची मिळकत ही नि.स.प्र.ची आहे व ती १० वर्षा पूर्वी पासून त्यांच्या नावावर आहे.मा तहसीलदार कणकवली यांजकडील आदेश क्रमांक ०१/एएलटी/एस.आर.नं-९५/२०२६ दिनांक : २७/१०/२०२६ , शासन परिपत्रक क्रमांक जमीन - २०२५/प्र.क्र३३६/जमीन-०१/जमीन-०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै,२०२६ व शासन परिपत्रक क्र.टीएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दि.०७/०५/२०१४ मधील परिच्छेद -२ मधील अट क्रमांक.ख ग व घ मधील तरतुदीस अधीन राहून अर्जदार शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहील. जमीन वर्ग १ ची करणेसाठी नोंद केली.