Ferfar #10360 · हरकुळ खुर्द
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/10क
- Talathi
- श्रीया अरविंद शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026मौजे हरकुळ खुर्द येथील सर्व्हे नं. 159/10क एकूण क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी व आकार 0.10 ही मिळकत चंद्रकांत बाळाजी रासम व मुरारी उमाजी रासम यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचे संपूर्ण क्षेत्रात दत्ताराम लक्ष्मण रासम वगैरे 13 यांची नावे कुळ म्हणून दाखल आहेत. मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कणकवली यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कुळवहिवाट/32ग/एसआर-16/2024 दि. 19.10.2026 ने रक्कम रु. 83/- मात्र विक्रीची रक्कम वसूल होईपर्यंत जमीन मालक चंद्रकांत बाळाजी रासम व मुरारी उमाजी रासम यांचे नाव इतर हक्कात दाखल होणेसाठी नोंद केली.