सातबारा Watch

← वरवडे

Ferfar #6081 · वरवडे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
231/4, 234/3
Talathi
तन्मय दशरथ चिकणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८ आदेश दिनांक : 11/10/2022 मा. उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८ दि.११/१०/२०२२ प्रमाणे मा. तहसीलदार कणकवली यांनी टेनन्सी अर्ज क्र. १६७/२००७ चे कामी दि.२८/०३/२००८ रोजी दिलेला आदेश रद्द करणेत आला. मा. तहसीलदार कणकवली यांनी टेनन्सी अर्ज क्र. १६७/२००७ दि.२८/०३/२००८ ने कुळकायदा कलम ७०ब नुसार मधुकर गोविंद परब (मयत वारस) १. सुनंदा मधुकर परब २. दिपक मधुकर परब ३. मनोज मधुकर परब ४. मृन्मयी नंदकुमार सावंत यांची कुळ सदरी दाखल झालेली नावे मा. उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/फेरचौकशी/एस.आर.३४/२००८ दि.११/१०/२०२२ ने कुळ सदरातून कमी केली. आदेश दफ्तरी दाखल असे. आदेश पाहून नोंद केली.