Ferfar #10100 · कलमठ
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गोजिरी गणेश गोडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
भिवा शंकर राणे रा. कलमठ(खाता क्रमांक6295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक163ब3., बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
एकदंत अपार्टमेंट 3 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कलमठ , (खाता क्रमांक :-7620)गट/सर्व्हे क्रमांक 163ब3. बिगरशेती क्षेत्र 7.1700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2523 दिनांक 21/09/2026 प्रमाणे खरेदी दिली. अर्जदार अध्यक्ष, एकदंत अपार्टमेंट 3 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कलमठ यांनी स्थावर मिळकतीचा एकतर्फी मानीव अभिहस्थांतरणाचा दस्ताची नक्कल प्रत जोडून दि. 05/10/2026 चे पत्र दिलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
163ब3.