सातबारा Watch

← कलमठ

Ferfar #10106 · कलमठ

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
86/3, 89/1
Talathi
गोजिरी गणेश गोडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कलमठ वि का स सेवा सोसा लि कलमठ लिहून घेणार : हमजा आदम शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : कलमठ विकास से. सो. - 1 चा रु. 15000- बोजा - 1 सर्व्हे क्रमांक : 86/3 तपशिल : श्री हमजा आदम शेख यांचे हिश्यावर कलमठ वि.का.स.सेवा सो. लि.कलमठ यांचा रक्कम रुपये 500000/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) चा इकरार चा बोजा. - 9554 सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : श्री हमजा आदम शेख यांचे हिश्यावर कलमठ वि.का.स.सेवा सो. लि.कलमठ यांचा रक्कम रुपये 500000/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) चा इकरार चा बोजा. - 9554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कलमठ वि का स सेवा सोसा लि कलमठ यांचेकडील दि. 16/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.