सातबारा Watch

← आशिये

Ferfar #1622 · आशिये

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
तन्मय दशरथ चिकणे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट गहाणखत लिहुन देणार : पांडूरंग न्हानू बाणे रा. आशिये यांनी दुय्यम निबंधक कणकवली यांचेकडील दस्त क्रमांक 2817-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.7013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग न्हानू बाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार प्रशांत पांडुरंग बाणे (खाता क्रमांक :- 779) , मान्यता देणार प्रमिला पांडुरंग बाणे (खाता क्रमांक :- 779) ,