सातबारा Watch

← सातरल

Ferfar #1010 · सातरल

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
185अ
Talathi
गणेश रमेश पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 मौजे सातरल गट नं 185अ या मिळकतीची मा.अप्पर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण कणकवली यांनी आदेश क्र कुळ वहिवाट/32ग /एस.आर -17/2025 दिनांक 09/10/2026 ने कुळ श्री दत्ताराम राजाराम राउत वेगेरे 15यांची 32ग विक्री केल्याने कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी व मूळ मालक यांचे नाव इतर हक्कात रक्कम रु 115 मिळे पर्यंत बोजा ठेवला कागद पत्र दप्तरी दाखल असे