Ferfar #4873 · वागदे
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/अ/1/20
- Talathi
- गणेश रमेश पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
विषय - भूधारणा बदलणे.
अधिकारी -तहसिलदार कणकवली
आदेश क्र. 01/एएलटी/एस.आर.नं.89/2026 दिनांक -07/10/2026
मौजे वागदे सर्व्हे.नं./हि.नं. 21/अ/1/10 या मिळकतीची भूधारणा बदलेने बाबत आदेश केले प्रमाणे भूधारणा वर्ग - 2 ची वर्ग -1 केली व इतर हक्कात पुढील प्रमाणे शेरा ठेवला. परिपत्रक क्रमाक जमीन -२०२५ /प्र.क्र.३३६ /जमीन -०१ (ई -१३७९२३४),दिनांक १६ जुलै २०२६ व शासन परिपत्रक क्रमांक -टिएनसी -४/२०१३/प्र.क्र.१९६ /ज -१ दिनांक -०७/०५/२०१४ मधील परिच्छेद -२ मधील अट क्रमाक -ख ग व घ मधील तरतुदीस अधिन राहून अर्जदार शेतजमीन विक्री करण्यास -मुक्त राहील.कागदपत्र दप्तरी दाखल असे.