Ferfar #687 · गांधीनगर
कणकवली, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/17
- Talathi
- पांडूरंग शंकर बचाटे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
दिनेश अमृत सावंत ,वर्षा दिनेश सावंत रा. गांधीनगर , वर्षा दिनेश सावंत यांच्या तर्फे कुलमुखत्यार म्हणून दिनेश अमृत सावंत हे असून त्यांनी (खाता क्रमांक1256) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/17, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0437 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0337 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सेजल संदेश राणे , (खाता क्रमांक :-1313)गट/सर्व्हे क्रमांक 15/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0337 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2095 दिनांक 20/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.