सातबारा Watch

← नरडवे

Ferfar #8626 · नरडवे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
58/15ब
Talathi
अजय सारंगधर मांडेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहून देणार :- सर्व्हे क्र./ गट क्र.- 58/15ब या मिळकतीमधील खातेदारांपैकी हेमंत रामचंद्र कदम व संजय रामचंद्र कदम रा. नरडवे यांनी खाते क्रमांक 1253 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0295 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी एकूण 0.0305 हे.आर.चौ.मी पैकी सामाईकात देत असलेले आपल्या प्रत्यक्ष वहिवाटीचे व अविभक्त हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी एकूण 0.0100 हे.आर.चौ.मी एवढे क्षेत्र नरडवे सुंदरवाडी येथील नवीन विंधन विहीर घेणे या कामासाठी. लिहुन घेणार :- सरपंच ग्रामपंचायत नरडवे (खाता क्रमांक :-574) यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1629 दिनांक 04/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.