सातबारा Watch

← नरडवे

Ferfar #8637 · नरडवे

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
100/26, 100/31, 100/4, 102/10, 102/18, 102/25, 102/37, 102/4, 102/48, 102/8, 103/14, 103/16, 103/3, 103/6, 103/9, 104/11, 104/13, 46/13, 46/18, 51/1, 55/1, 55/10, 55/5, 55/9, 58/20, 60/10, 60/16, 60/23, 60/36, 60/38, 60/4, 60/6, 66/11, 96/18, 97/13, 97/22ब/26, 97/5, 97/8, 99/1, 99/11, 99/2
Talathi
अजय सारंगधर मांडेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2025 बाजूस दाखल केलेली मिळकत खाते क्र ५१८ ही श्यामसुंदर यशवंत सावंत व खाते क्र १६५९ श्यामसुंदर यशवंत सावंत व २३ यांच्या नावे दाखल असून सदर मिळकती मध्ये आपले वडील व चुलते यांचे नाव दाखल करणेसाठी संतोष जयसिंग सावंत यांनी तहसील कार्यालय कणकवली येथे अर्ज दाखल केले वरून तसेच शासन निर्णय क्र. सा. 1498/प्र. क्र.184/ल-6 दि. 19/03/1998,जमाबंदी आयुक्त यांजकडील परिपत्रक क्र. रा.भु.अ.का.4/रा.स./90/2018 दि.07/01/2019, जमाबंदी आयुक्त यांजकडील परिपत्रक क्र. ई-फेरफार/क्र./रा.स./कावि/22/2017 दि.02/11/2017, तहसिलदार यांचेकडील पत्र जावक क्र.- अधि.अभि./आ. क्र.8043/06/2026 दिनांक 11/06/2026 व जुना फेरफार क्र. 1126 व वारस रजिस्टर क्र. 83 व , म. ज. म. अधि. 1966 चे नियमानुसार, गाव मौजे नरडवे येथील खाते क्रं. 518 व 1659 मध्ये मधुकर शिवराम सावंत व जयसिंग शिवराम सावंत यांची नावे सामाईकात गाव अभिलेखात दाखल केली.