सातबारा Watch

← कणकवली

Ferfar #12327 · कणकवली

कणकवली, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
11अ/36, 11अ/40, 11अ/43, 11अ/46, 11अ/49, 17अ/32
Talathi
नयन नामदेव चौगले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया कणकवली लिहुन घेणार : विनायक भानुकांत हरकुळकर यांनी सर्व्हे क्रमांक 17अ/32,11अ/46,11अ/49,11अ/43,11अ/40,11अ/36 वर फेरफार क्रमांक 10716 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-कणकवली यांचा रक्कम रु.3471000/- (अक्षरी रु.चौतीस लाख एकात्तर हजार मात्र) चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र दिनांक-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.