Ferfar #1126 · पारवाडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार श्री.संजय भिवसेन वायंगणकर.यांनी अर्ज दिला की, बाजूस वर्णन केलेल्या मिळकती साधे कुळ म्हणून काशिबाई भिवसेन वायंगणकर. व भोगवटादार सदरी श्रीदेव रामेश्वर आचरे व इतर यांच्या नावे दाखल असून या मिळकतीच्या इतर अधिकारात साधे कुळ म्हणून.कै. काशिबाई भिवसेन वायंगणकर. यांचे गाव दफ्तरी काही ७/१२ ला साधे कुळ म्हणून मिळकतीवर दाखल आहे. अर्जदार यांचे आई असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.कै. काशिबाई भिवसेन वायंगणकर.हे दिनांक;१२/०४/२०२१.रोजी मयत आहेत.तसेच त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
१) श्री. संजय भिवसेन वायंगणकर नाते;मुलगा वय;६३
२) श्रीम.रागिनी राजेश मांजरेकर नाते:मुलगी वय:५८
मयतास अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,सरपंच व पोलीस पाटील आचरे यांचे कडील दाखले दिलेववरून इतर अधिकारात वारसांची नावे दाखल केली.