Ferfar #5046 · आचरे
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/18
- Talathi
- संजय रोहिदास गणगे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार श्रीमती. विनती विनय दळवी.यांनी अर्ज दिला की, बाजूस वर्णन केलेल्या मिळकती साधे कुळ म्हणून,गणपत सदाशिव हिर्लेकर. व भोगवटादार सदरी श्रीदेव रामेश्वर आचरे व इतर यांच्या नावे दाखल असून या मिळकतीच्या इतर अधिकारात साधे कुळ म्हणून.कै.गणपत सदाशिव हिर्लेकर. यांचे गाव दफ्तरी काही ७/१२ ला साधे कुळ म्हणून मिळकतीवर दाखल आहे. अर्जदार यांचे वडील असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.कै.गणपत सदाशिव हिर्लेकर.हे दिनांक;०३/०७/१९९९ रोजी मयत आहेत.तसेच त्यांची पत्नी कै.सुनंदा गणपत हिर्लेकर. ह्या देखील दिनांक.१२/०३/२०२५ रोजी मयत झाली आहेत.त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
१) श्रीम.विनती विनय दळवी. नाते:मुलगी वय:५८
२) श्रीम.श्रद्धा राजेंद्र नारकर. नाते:मुलगी वय:५६
मयतास अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखला,सरपंच व पोलीस पाटील आचरे यांचे कडील दाखले दिलेववरून इतर अधिकारात वारसांची नावे दाखल केली.