सातबारा Watch

← हडी

Ferfar #9456 · हडी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
169/2/1अ, 169/2/1ब
Talathi
निलेश दिनकर वरुडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल मिळकतीत श्री.रघुनाथ भास्कर राणे यांच्या नावे युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादीत शाखा मालवण यांचा रक्कम रुपये 3500000/- (पस्तीस लाख रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. युवा कोकण सहकारी पतपेढी मर्यादीत शाखा मालवण यांचेकडील पत्र क्रमांक- युकोसपम/मालवण/10/2026-2027 दिनांक-12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 3500000/- (पस्तीस लाख रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.