सातबारा Watch

← गावकरवाडा

Ferfar #1008 · गावकरवाडा

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
40/5अ
Talathi
निलेश दिनकर वरुडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल मिळकतीत श्री.दामाजी रावजी गावकर यांच्या नावे रक्कम रुपये 80000/- (ऐंशी हजार रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. श्री कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या शाखा हडी यांचेकडील पत्र क्रमांक-06/2026 दिनांक-27/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 80000/- (ऐंशी हजार रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.