Ferfar #1009 · गावकरवाडा
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1/1/4
- Talathi
- निलेश दिनकर वरुडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल मिळकतीत श्री.गणेश नंदकुमार तोंडवळकर यांच्या नावे रक्कम रुपये 100000/- (एक लाख रुपये) रुपयाचा बोजा दाखल करण्यात आलेला होता. श्री कालिकादेवी विविध कार्य.सहकारी संस्था मर्या. हडी यांचेकडील पत्र क्रमांक- 14/2026 दिनांक-04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात असलेला रक्कम रुपये 100000/- (एक लाख रुपये) रुपयाचा बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.