सातबारा Watch

← कांदळगाव

Ferfar #9751 · कांदळगाव

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/2/14, 44/2/6, 83/8/14, 83/8/23, 84/19/18, 84/19/32, 84/19/8
Talathi
बाळासो शामराव शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन घेणार : चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई लिहून देणार : कर्जदार श्री.संतोष मनोहर मुळये .सर्व्हे क्रमांक 44/2/6,44/02/14,83/8/14,83/8/23,84/19/8,84/19/18,84/19/32 वर विशेष वसुली व विक्री अधिकारी (SRO) चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई यांचेकडील जा.क्र.वि.व.वि.अ/चि.स.प.म./2026-27/212 दिनांक 07/10/2026 पत्र व आदेश आलेवरून श्री.संतोष मनोहर मुळये यांचे वडील श्री मनोहर बापू परब मुळये यांचे मिळकतीवर रक्कम रुपये 2,84,816/-(अक्षरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सोळा मात्र) कर्जाची परत फेड न केल्याने बोजा नोंद करणेसाठी वरील प्रमाणे पत्र व आदेश आलेवरून 7/12 च्या इतर हक्कात वरील रक्कमेचा बोजा दाखल केला. चिन्मय सहकारी पतपेढी मर्यादित भांडूप (प) मुंबई चे पत्र व वसुली अधिकारी यांजकडील आदेश फायलीस दाखल असे.