Ferfar #9753 · कांदळगाव
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : अश्विनी अशोक आचरेकर लिहून घेणार : कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्रीम.अश्विनी अशोक आचरेकर वगैरे यांची असून त्यांनी कांदळगांव वि.का.सह.सेवा सोसायटी लि.कांदळगांव यांचे कडून रक्कम रु.5,00,000/-(अक्षरी रक्कम रुपये पाच लाख मात्र) एवढे कर्ज घेतले घेतले असून इतर अधिकारामध्ये बोजा नोंद करणेसाठी श्रीम.अश्विनी अशोक आचरेकर यांनी अर्ज व सोसायटीकडील जा.क्र.62/2026 दिनांक -21/10/2026 चे पत्र व इकरार दिलेवरून इतर हक्कात बोजा ठेवणेसाठी नोंद केली.