सातबारा Watch

← कांदळगाव

Ferfar #9755 · कांदळगाव

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/10, 109/5, 112/1, 112/2, 112/7
Talathi
बाळासो शामराव शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 रकाना 3 मध्ये दाखल केलेली जमीन श्री.प्रभाकर नारायण सुर्वे वगैरे ६ यांची असून सदरची मिळकत कुळकायद्याने मिळालेली असून शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११ फेब्रु.२०१४ व दिनांक ०७ मे २०१४ व दिनांक १६ जुलै २०१४ चे परिपत्रकाप्रमाणे तसेच शासन परिपत्रक १६ जुलै २०२६ नुसार नजराणा रक्कम शासन जमा करणे आवश्यक नसल्याची तरतूद असलेने तसेच मा.तहसीलदार मालवण यांचेकडील क्र.टेनन्सी/एसआर-५६/२०२६ दिनांक २१/०९/२०२६ आलेवरून वर्ग २ च्या ऐवजी वर्ग १ करणेसाठी नोंद केली अर्ज आदेश,फायलीस दाखल असे.