Ferfar #1171 · बगाडवाडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 806/अ
- Talathi
- दततत्रय तूकाराम खुलपे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुळवहिवाट ७०ब दावा क्रमांक - 16/2021
आदेश दिनांक : 31/08/2026
मा तहसीलदार साहेब यांज कडील आदेश क्रमाक ७०ब 16/2021 दिनांक 31//०08/2026 अन्वये भिकाजी चंदू मोहिते विरुध्द श्रीमती आशालता श्रीकृष्ण गावडे व.६ यांचे मध्ये कुळवहिवाट दावा चालू होता सदर दाव्याचे भिकाजी चंदू मोहिते यांचे नाव कुळ सदरी दाखल होणे कामी मा.तहसिलदार साहेब मालवण यांचे कोर्टात आदेश पारित झालेले भिकाजी चंदू मोहिते यांचे नाव कुळ सदरी दाखल केले.