सातबारा Watch

← असगणी

Ferfar #1331 · असगणी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
100/1/8
Talathi
कपिल अण्णासाहेब भिंगे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 18/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: कृष्णा उमाजी कासले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोठणे ग्रुप वि. का. सह. सेवा. सोसायटी लि. गोठणे यांचेकडून दिनांक 04/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी दाखला जा. क्रमांक 40 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ स. नं.100/1/8 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.