Ferfar #297 · मालडी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- ऋतुजा तानाजी पाटील
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/कुळवहीवाट/32ग/आयएनकयू/एसआर-4952/2026
आदेश दिनांक : 08/09/2026
गणेश बापू जंगले कुळ विरुद्ध तुषार रमेश वस्त वगैरे ३ जमीन मालक यांचा गाव मालडी गट न ३१२ क्षेत्र 01.21.00 आकार 0.26 या मिळकतीबाबत माननीय अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण मालवण यांच्या न्यायालयात कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग खाली दावा सुरू होता.सदर दावा प्रकरणी क्र/कुळवहीवाट/32ग/आयएनकयू/एसआर-4952/2026 दिनांक 08/09/2026 ने जमिनीची खरेदी किमत रुपये 286/- ठरविण्यात आलेली आहे. तरी सदर जमीन मालक यांचा खरेदी किमतीचा बोजा ठेवणेसाठी नोंद केली.