सातबारा Watch

← हेदुळ

Ferfar #5336 · हेदुळ

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-16
Objection until
2026-07-07
Certified
—
Gat / Survey
84/6/15, 84/6/27
Talathi
संजीवनी संजय शिरटीकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/06/2026 मा.विशेष वसुली अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा- चौके यांनी वर्दी अर्ज दिला की त्यांच्या संस्थेकडून श्री. गणपत शिवाजी जाधव व श्रीम. वंदना गणपत जाधव यांनी कर्ज घेतले असून सदरचे कर्ज थकीत आहे. कर्जदार श्री. गणपत शिवाजी जाधव व श्रीम. वंदना गणपत जाधव यांचे जामीनदार श्री. रविकमल प्रकाश डांगी असल्याने यांच्या बाजूस दाखल मिळकतीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 3,08,43,299.60/- (तीन कोटी आठ लाख त्रेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव रुपये साठ पैसे मात्र )चा बोजा श्री. रविकमल प्रकाश डांगी यांच्या हिस्स्यापुरता ठेवणेकरिता मा.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ 156/9/44/31/2026-2027 चे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 खाली वसुली प्रमाणपत्र व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांचेकडील पत्रानुसार इतर अधिकारात बोजा नोंद केली.