Ferfar #1846 · वायंगवडे
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1
- Talathi
- संजीवनी संजय शिरटीकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
प्रवीण प्रभाकर परूळेकर रा. वायंगवडे(खाता क्रमांक1213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शान मंगत , (खाता क्रमांक :-1280)गट/सर्व्हे क्रमांक 78/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2821 दिनांक 01/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.