Ferfar #2304 · कुमामे
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस कॉलम नंबर 3 मधील मिळकतीबाबत अर्जदार श्री.नारायण भिवा देसाई खातेदार भिवा बाबू उर्फ मोतीकारे उर्फ भिवा मोती देसाई हे दिनांक 07/06/2001 रोजी मयत झाले. असून मंजूर वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे वारस 1.दिलीप भिवा देसाई नाते - मुलगा वय - 60 2.नारायण भिवा देसाई नाते - मुलगा वय - 57 3. सत्यवती भिवा देसाई नाते - मुलगा वय - 80 यांची नावे वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे नावे दाखल केली होती. त्यानुसार सदर मंजूर केलेले वारसापैकी सत्यवती हि दिनांक 29/03/2023 रोजी मयत असल्याने तिचे नाव कमी करून उर्वरित वारसांची नावे 7/12 सदरी दाखल करण्यासाठी वारस रजिस्टर 286 दिनांक 27/12/2020 प्रमाणे नोंद दाखल केली.