Ferfar #785 · चांदेर
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/20ब
- Talathi
- साईनाथ पोशट्टी लखमोड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सावंतवाडी
लिहून घेणार : अरुण बाळू गावकर
यांनी सर्व्हे क्रमांक :गाव चांदेर येथील भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक 41/20ब तपशिल : सदर मिळकतीवर एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सावंतवाडी यांचा 5,77,628/-रुपये रक्कमेचा बोजा आहे. - 416
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक FC2707260645 दिनांक.03/08/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.