सातबारा Watch

← कुंभारमाठ

Ferfar #5070 · कुंभारमाठ

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/16/4क
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅथॉलिक अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी, शाखा मालवण गहाणखत लिहुन देणार : दिपक बाबाजी पालव रा. कुंभारमाठ यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1287-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/16/4क क्षेत्र 0.0280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बाबाजी पालव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखाधिकारी अँगलबर्ट मिनिन फर्नांडीस (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : राजू प्रोल्हाद बिस्वास(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 3566) , गौतम मंडल(कर्जदार) (खाता क्रमांक :- 1255) ,