सातबारा Watch

← चौके

Ferfar #2424 · चौके

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
56/44ब
Talathi
पोपट गुंडू गुरव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 कॉलम नं.३ मध्ये दाखल केलली जमीन मिळकत किरण प्रभाकर चौकेकर, गणेश प्रभाकर चौकेकर , रेश्मा दिपक खांदवे , लता प्रभाकर चौकेकर, विजया प्रभाकर चौकेकर यांची असून अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण,मालवण यांनी केस नं.कुळवहिवाट/३२-ग/आयएनक्यू-एसआर४८६३/२०२६. दिनांक ३१/रोजी कुळकायदा कलम ३२ खाली राक्कम रू.४/- कुळ कायदा कलम ४३ अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराची ठरवून विक्री केल्यावरून इतर हक्कातील कुळाचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले.व मूळ कब्जेदार यांचे नांव कुळ कायदा कलम ४३ अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराची ठरवून दिलेलेया रक्कमेची वसुली होईपर्यंत इतरहक्कात नांव दाखल करणेसाठी नोंद केली.